🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४० वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७३ : बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
१९५१ : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
●१९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
●१९०० : लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
◆१९२२ : जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
●१९१७ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार
●१८७४ : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक(जन्म: २६ डिसेंबर १९१४)
●२००० : शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती
●१९८४ : तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका
●१९८१ : एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री
●१९७९ : राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
●१९६६ : दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.
●१८७१ : फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ

No comments:
Post a Comment