🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय दृष्टिदान दिन
★हा या वर्षातील १६१ वा (लीप वर्षातील १६२ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ’नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड
●१९७७ : अॅपल कॉम्प्युटर्सने आपला ’अॅपल-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.
●१९४० : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
●१९४० : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू
◆१९३८ : राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार
◆१९२४ : के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद
◆१९०८ : जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण
◆१९०६ : गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा विसाव्या शतकातुन एकविसाव्या शतकापर्यंत नेण्याचे कार्य झोडगेअक्कांनी केले.
●१८३६ : आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

No comments:
Post a Comment