"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 10. ऑक्टोबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक मानसिक आरोग्य दिन
★ हा या वर्षातील २८३ वा (लीप वर्षातील २८४ वा) दिवस आहे.
★ जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
★ राष्ट्रीय टपाल दिवस

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९८ : आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६० : विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
●१९५४ : आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.

                 ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९५४ : रेखा –चित्रपट अभिनेत्री
◆१९१६ : डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
◆१९०९ : क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
◆१९०६ : रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण,पद्मविभूषण, साहित्य अकादमी पारितोषिक
◆१८९९ : कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे –भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष.
◆१८७१ : शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक
◆१८४४ : बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष
◆१७३१ : हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : जगजीतसिंग – गझलगायक
●२००६ : सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
●२००० : सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
●१९८३ : रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले,
●१९६४ : वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. 

No comments:

Post a Comment