🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४१ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
●१९९६ : आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
●१९४८ : पुणे विद्यापीठाची स्थापना
●१९३३ : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
●१९२९ : जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
◆१९१० : दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ(मृत्यू: ७ मे २००२)
◆१८९४ : हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८०३ : जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ(मृत्यू: ३१ जुलै १८६५)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
●१९८२ : नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक
●१९२३ : विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
●१९१२ : सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद
●१८६५ : हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:
Post a Comment