🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३० वा (लीप वर्षातील १३१ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसर्यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला.
●१९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
●१९३७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता
●१९०७ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ●१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी (मृत्यू: २६ मार्च २०१२)
◆१९३२ : जगदीश खेबूडकर – गीतकार व कवी
◆१९२७ : नयनतारा सहगल – भारतीय लेखिका
◆१९१८ : रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
◆१९०९ : बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार
●२००१ : सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)
●२००० : नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे – कवी
●१९९८ : यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment