"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 10. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ शिवप्रताप दिन
★जागतिक विज्ञान दिन
★ हा या वर्षातील ३१४ वा (लीप वर्षातील ३१५ वा) दिवस आहे.    

       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड
●१९९९ : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर
●१९९० : भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
●१६९८ : ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
●१६५९ : शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका
◆१९०४ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
◆१८४८ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
●१९९६ : माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’
●१९४१ : लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक
●१९२० : दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक 

No comments:

Post a Comment