🔻====●●●★●●●====🔻
हा या वर्षातील अकरावा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
●१९९९ : ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
●१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
●१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
●१७८७ : विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
◆१९४४ : शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
◆१८५९ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
◆१८५८ : श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
◆१८१५ : जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक
●१९९७ : भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
●१९८३ : घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी
●१९६६ : स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
●१९५४ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.

No comments:
Post a Comment