"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 11. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय शिक्षण दिन
★ हा या वर्षातील ३१५ वा (लीप वर्षातील ३१६ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७५ : अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.
●१९६२ : कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.
●१९४७ : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे ●१९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
●१९४२ : दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९११ : गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’
◆१८८८ : जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
◆१८८८ : मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२)
◆१८८६ : श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
◆१८७२ : ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु
◆१८५१ : राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
●२००४ : यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते
●१९९९ : अरविंद मेस्त्री – शिल्पकार
●१९९४ : कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
●१९८४ : मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते 

No comments:

Post a Comment