🛡 *11. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक पार्किन्सन दिवस
★ हा या वर्षातील १०१ वा (लीप वर्षातील १०२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : अण्वस्त्रमारा करू शकणार्या ’अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
●१९९२ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
●१९८६ : हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.
●१९७९ : युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत
●१९७० : अपोलो-१३ चे प्रक्षेपण झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : रामनाथन कृष्णन – लॉनटेनिस खेळाडू, पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते
◆१९०६ : डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक. उच्च शिक्षण क्षेत्रामधील कुशल संघटक, भारतात आधुनिक भाषाशास्त्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य
◆१८६९ : कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)
◆१८२७ : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
◆१७५५ : जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ
(मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
●१९२६ : ल्यूथर बरबँक – अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ

No comments:
Post a Comment