"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 11. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३४५ वा (लीप वर्षातील ३४६ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
●१९७२ : अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
●१९६७ : कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
●१९४६ : युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
●१९३० : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
◆१९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
◆१९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
◆१९२२ : मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
◆१९१५ : मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते
●१८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक
◆१८४३ : रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका
●२००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
●२००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)

No comments:

Post a Comment