*12/05/18 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 12/05/2018 ❂*
*🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *12. मे :: शनिवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
वैशाख कृ. १२
तिथी : कृष्ण पक्ष द्वादशी,
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा,
योग : विश्कुंभ, करण : कौलव,
सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
12. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
12. *भीक नको पण कुत्रा आवर*
*★अर्थ ::~* एखाद्याची मदत मिळवण्यासाठी अतिशय त्रास झाल्याने त्याची मदत नकोशी वाटणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
12. *शीलं परं भूषणम् ।*
⭐अर्थ ::~
शील (चारित्र्य) हेच श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★12. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक परिचारिका दिन
★हा या वर्षातील १३२ वा (लीप वर्षातील १३३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९९८ : केन्द्र सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय
●१९५५ : दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
●१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
●१९०९ : 'सेवानंद' बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळून संस्थेचे नाव पुणे विद्यार्थी गृह असे करण्यात आले.
●१७९७ : पहिले महायुद्ध – नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
●१६६६ : आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०७ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक,
फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.
◆१९०५ : आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक
◆१८९५ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
◆१८२० : आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म.
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१८८९ : जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक
●२०१० : तारा वनारसे (रिचर्डस) – लेखिका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
12. *❃❝ वृद्ध योद्धा ❞❃*
━━═•●◆●★★●◆●•═━━
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता.
अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
12. आयुष्य म्हणजे
अनुभव+ प्रयोग+ अपेक्षा
यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा "अनुभव" होता.
आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.
उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
12. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट
⇛पुणे
■ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
⇛पुणे
■ राष्ट्रीय विषाणू संस्था
⇛ पुणे
■ महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण
⇛ (यशदा)पुणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
12. *❒ आचार्य प्र. के. अत्रे ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
आचार्य अत्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. एक प्रभावी व विनोदी वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे यांचे संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोठीत या गावी इ.स.१८९८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण सासवड, पुणे व मुंबई येथे झाले. महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
सांष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल?, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, डॉक्टर लागू ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके होत. त्यांनी ‘केशवकुमार’ या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या. ‘झेंडूची फ़ुले’हा त्यांचा विडंबनात्मक कवितांचा संग्रह अतिशय गाजला. त्यांनी ‘नवयुग’हे साप्ताहिक व ‘मराठा’हे दैनिक चालविले होते. त्यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते. ‘महात्मा फ़ुले’ हा त्यांचा आणखी एक चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकाचा मानकरी ठरला होता.
संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यांशिवाय अनेक जनआंदोलनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. इ.स. १९४२ मध्ये नासिक येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
◆ ग्रंथसंपदा ◆
सांष्टांग नमस्कार, पराचा कावळा, पाणिग्रहण, गुरुदक्षिणा, कवडीचुंबक, वंदे मातरम्, जग काय म्हणेल, घराबाहेर, उद्याचा संसार, मोरुची मावशी, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, प्रीतिसंगम, मी मंत्री झालो, मी उभा आहे, बुवा येथे बाया, डॉक्टर लागू, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच इत्यादी नाटके. कर्हेचे पाणी व मी कसा झालो? हे आत्मचरित्रपर ग्रंथ यांशिवाय आषाढस्य प्रथम दिवसे, केल्याने देशाटन, मराठी माणसे मराठी मने, सिंहगर्जना, हास्यकथा, हंशा आणि टाळ्या, अत्रे उवाच, विनोदगाथा, सूर्यास्त, मुद्दे आणि गुद्दे, समाधीवरील अश्रु, हुंदके, दुर्वा आणि फ़ुले, साहित्ययात्रा इत्यादी अनेक ग्रंथ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ शनिवार ~ 12/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment