🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक बालकामगार विरोधी दिन
★हा या वर्षातील १६३ वा (लीप वर्षातील १६४ वा) दिवस आहे.
★फिलिपाइन्सचा स्वातंत्र्य दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील 'वूमन ग्रॅंडमास्टर' बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
●१९९३ : पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
●१९७५ : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.
●१९६४ : वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
●१९१३ : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.
●१९०५ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
●१८९८ : फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक
◆१९१७ : भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार
◆१८९४ : पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
◆ ४९९ : आर्यभट्ट – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता
●२००० : पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
●१९८३ : नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री
●१९८१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
●१९६४ : कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ

No comments:
Post a Comment