"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 12. सप्टेंबर ★ 🛡

    🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २५५ वा (लीप वर्षातील २५६ वा) दिवस आहे.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००५ : हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
●१९९८ : डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
●१९५९ : ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.
●१९४८ : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले.
●१६६६ : आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.

                    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४८ : मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
◆१९१२ : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
◆१८९७ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
◆१८९४ : विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.
●१९९६ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती
●१९७१ : जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार
●१९९२ : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक,
पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
●१९५२ : रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली.
●१९२६ : विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार 

No comments:

Post a Comment