"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★12.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४३ वा दिवस आहे.

                     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१५०२ : लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२० : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता
◆१८८१ : अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना
◆१८७१ : चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
◆१८२४ : मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक
◆१८०९ : चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
◆१८०४ : हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज
◆१७४२ : बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे. (मृत्यू: १३ मार्च १८००)

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : भक्ती बर्वे – अभिनेत्री
●२००० : विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते
●१९९८ : पद्मा गोळे – कवयित्री
●१८०४ : एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता
●१७९४ : पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन 

No comments:

Post a Comment