*13/05/18 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 13/05/2018 ❂*
*🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *13. मे :: रविवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
वैशाख कृ. १३
तिथी : कृष्ण पक्ष त्रयोदशी,
नक्षत्र : रेवती,
योग : प्रीति, करण : गर,
सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:05,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *दोन्ही घरचा पाहुणा उपाशी*
*★अर्थ ::~*
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहिल्यास त्यातील एकही गोष्ट साध्य होत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *विद्वान् सर्वत्र पूज्यते ।*
⭐अर्थ ::~ विद्वान मनुष्य
सगळीकडे पूजिला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★13. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३३ वा (लीप वर्षातील १३४ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड ब छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
●२००० : भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने ’विश्वसुंदरी’ (Miss Universe) हा किताब पटकावला.
●१९९६ : लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ’सोच समझ के’ या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
●१९९५ : ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
●१९६७ : डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
●१९६२ : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न
●१९५२ : भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : संदीप खरे – गीतलेखक, कवी
◆१९५६ : श्री श्री रविशंकर – आध्यात्मिक गुरू
◆१९०५ : फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.
◆१८५७ : सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक.
●२००१ : रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, कादंबर्या, तसेच कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले.
●१९५० : देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ.
●१६२६ : मलिक अंबर – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण. औरंगाबाद शहरातील त्यांनी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था आजही नहर-ए-अंबरी म्हणून प्रसिद्ध आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *❃❝ सकारात्मक बाजू ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठविण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी स्थाने पाहिली. थोर मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वात शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला. बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले,"महाशय! आपले देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल? " बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले,"अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत." या उत्तरावर त्या दरबारातील सर्वचजण खुश झाले. त्या बादशाहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. आपल्या देशी जेंव्हा बिरबल परतला तेंव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबारी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जावून कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी झोंबले. बादशाहालाहि हे आवडले नाही त्याने बिरबलाला विचारले,"तू परदेशी गेला असता आपल्या बादशहाबद्दल असे उदगार का काढले?" यावर बिरबल म्हणाला,"महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. तर पर्शियाच्या बादशाहाला पौर्णिमेच्या चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला." बादशहाचे या उत्तराने समाधान झाले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पहावी. एखाद्या गोष्टीला दुसरी पण बाजू असू शकते तेंव्हा दुसरी बाजू समजून घ्यावी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते...
प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नसतं....
म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)
⇛नागपूर
■ पशू व मस्य विज्ञान विद्यापीठ
⇛नागपुर
■ पंचतारांकित औद्योगिक वसाहती
⇛ बुटीबोरी (नागपुर)
■ शासकीय मध्यवर्ती संग्रहालय
⇛नागपुर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
13. *❒ आर. के. नारायण ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म नाव :~ रासिपुरम कृष्णस्वामी
अय्यर नारायणस्वामी
●जन्म :~ १० ऑक्टोबर १९०६,
चेन्नई, तमिळनाडू, भारत
●मृत्यू :~ १३ मे २००१
●साहित्य प्रकार :~ कादंबरी
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज. जोशी यांनी केले आहे. आर.के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
प्रसिद्ध साहित्यकृती मालगुडी डेज, स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स, दि बॅचलर ऑफ आर्ट्स, दि गाईड, दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी
त्यांना मिळालेले पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार,
त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ रविवार ~ 13/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment