"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 13. ऑक्टोबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २८६ वा (लीप वर्षातील २८७ वा) दिवस आहे.

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९४६ : फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
●१९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
●१८८४ : लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४८ : नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक
◆१९२५ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान
◆१९११ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार
◆१८७७ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, ◆१९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,
●१९९५ : डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक
●१९८७ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली.
●१९४५ : मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक
●१९११ : मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या.
●१२४० : रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती 

No comments:

Post a Comment