"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★13.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक रेडिओ दिन
★हा या वर्षातील ४४ वा दिवस आहे.

                 ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
●१९८४ : युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
●१७३९ : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
●१६६८ : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : विनोद मेहरा – अभिनेता
◆१९११ : फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
◆१९१० : दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित
◆१८९४ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
◆१८७९ : सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
◆१८३५ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
◆१७६६ : थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी
●१९७४ : ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक
●१९६८ : गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक
●१९०१ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर –गायक नट 

No comments:

Post a Comment