🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १३३ वा (लीप वर्षातील १३४ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड ब छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
●२००० : भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने ’विश्वसुंदरी’ (Miss Universe) हा किताब पटकावला.
●१९९६ : लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ’सोच समझ के’ या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
●१९९५ : ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.
●१९६७ : डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
●१९६२ : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न
●१९५२ : भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : संदीप खरे – गीतलेखक, कवी
◆१९५६ : श्री श्री रविशंकर – आध्यात्मिक गुरू
◆१९२५ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक
◆१९०५ : फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.
◆१८५७ : सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक.
●२००१ : रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, कादंबर्या, तसेच कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले.
●१९५० : देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ.
●१६२६ : मलिक अंबर – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण. औरंगाबाद शहरातील त्यांनी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था आजही नहर-ए-अंबरी म्हणून प्रसिद्ध आहे. ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment