"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 13. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९४ वा (लीप वर्षातील १९५ वा) दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.
●१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.
●१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.
●१८६३ : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.
●१६६० : पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर 'आता मी सुखाने मरतो' असे म्हणून प्राण सोडला.

                        ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                       🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता
◆१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका

                            ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                         🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक
●२००९ : निळू फुले – अभिनेते
●२००० : इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)
●१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक
●१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक
●१९६९ : महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक. 

No comments:

Post a Comment