🔻====●●●★●●●====🔻
★व्हॅलेंटाईन डे
★हा या वर्षातील ४५ वा दिवस आहे.
★वॅलेन्टाइन्स डे
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*
★व्हॅलेंटाईन डे
★हा या वर्षातील ४५ वा दिवस आहे.
★वॅलेन्टाइन्स डे
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१९ : कश्मीर पुलवामा येथे दहशतवादी हल्ला या आत्मघाती हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले.
●२००० : अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
●१९८९ : भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
●१८८१ : भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना
●१९६३ : अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
●१९४६ : पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
●१८९९ : अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : सुषमा स्वराज – भारतीय राजकारणी, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील होत्या. संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री. (मृत्यु :६ ऑगस्ट २०१९)
●१९५० : कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री
●१९३३ : मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ - मुंबई)
●१९२५ : मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते
●१९१६ : संजीवनी मराठे – कवयित्री
●१९१४ : जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार
●१४८३ : बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★* 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक
●१९७५ : ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
●१९७४ : श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
●१४०५ : तैमूरलंग – मंगोलियाचा राजा

No comments:
Post a Comment