"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★15.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक बालकर्करोग दिन
★हा या वर्षातील ४६ वा दिवस आहे.

                     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४२ : दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
●१९३९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.
●१८७९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
◆१९४९ : नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक
◆१८२४ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष
 ◆१७३९ : संत सेवालाल महाराज –  बंजारा समाजाचे अराध्य दैवत, मानवतावादी कल्याणाची गुढी उंच नेणारे महान संत
◆१५६४ : गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८८ : रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
●१९८० : मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय
●१९८० : कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष
●१९५३ : सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक
●१८६९ : मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७)

No comments:

Post a Comment