"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *15. एप्रिल * 🛡

🛡 *15. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०५ वा (लीप वर्षातील १०६ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
●१९४० : दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
●१८९२ : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
●१६७३ : मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३२ : सुरेश भट – कवी
●१९१२ : मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
●१८९४ : निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष
●१८९३ : नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
●१४६९ : गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
(मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)
●१४५२ : लिओनार्डो डा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०१३ : वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
◆१९९८ : पॉल पॉट – कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ’ख्मेर रुज’चा नेता
◆१९८० : जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१९१२ : एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
◆१८६५ : अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

No comments:

Post a Comment