🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक ग्राहक दिन
★हा या वर्षातील ७४ वा (लीप वर्षातील ७५ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी
●१९९० : सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
●१९८५ : symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.
●१९६१ : ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
●१९५६ : ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ’माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.
●१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
●१९१९ : हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन
●१९०६ : रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.
●१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
●१८३१ : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.१८२७ : टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
●१८२० : मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
●१६८० : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह
●१५६४ : मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.
●१४९३ : भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०१ : विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक
◆१८६० : डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ आक्टोबर १९३०)
◆१७६७ : अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : लेडी राणू मुखर्जी – विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी
●१९९२ : डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर
●१९३७ : व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक
(जन्म: १० डिसेंबर १८९२)
●ख्रिस्त पूर्व ४४ : रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर याची हत्या केली.

No comments:
Post a Comment