🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४७ वा दिवस आहे.
★लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९१८ : लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.
●१७०४ : औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : वासिम जाफर –भारतीय क्रिकेटपटू
◆१८७६ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त (मृत्यू: ६ मे १९६६)
◆१७४५ : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा, १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १७७२)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : रंजन साळवी – 'पिंजरा', 'सवाल माझा ऐका', आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक
●२००० : बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक
●१९९६ : आर. डी. आगा – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक
●१९९४ : पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
●१९६८ : नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांना ’रावसाहेब’व ‘रावबहादूर‘ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला. (जन्म: १७ आक्टोबर १८९२)
●१९४४ : धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्या ते सांभाळत असत. (जन्म: ३० एप्रिल १८७० - त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

No comments:
Post a Comment