"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 16. जून * 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६७ वा (लीप वर्षातील १६८ वा) दिवस आहे.

                 ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्‍चांक गाठला गेला.
●१९६३ : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.
●१९१४ : सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
●१९०३ : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९९४ : आर्या आंबेकर – गायिका
◆१९६८ : अरविंद केजरीवाल – ’आम आदमी पार्टी’चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी
◆१९३६ : अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी
◆१९२० : हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता
◆१७२३ : अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
●१९७७ : श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
●१९४४ : आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते,
 (जन्म: २ ऑगस्ट १८६१)
●१९२५ : देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

No comments:

Post a Comment