"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 16. डिसेंबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
★ हा या वर्षातील ३५० वा (लीप वर्षातील ३५१ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
◆१९८५ : कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
◆१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
◆१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत(United Nations) प्रवेश
◆१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
◆१४९७ : वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

               ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९१७ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक
●१८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
●१७७५ : जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
●१७७० : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
◆२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले.
◆१९६५ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
◆१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक

No comments:

Post a Comment