*17/05/18 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 17/05/2018 ❂*
*🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *17. मे :: गुरुवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
जेष्ठ शु. २
तिथी : शुक्ल पक्ष द्वितिया,
नक्षत्र : रोहिणी,
योग : सुकर्म, करण : कौलव,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:06,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. *ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17. थोरा घरचे श्वान त्याला
सर्व देती मान--
★ अर्थ ::~ मोठ्या माणसांच्या आश्रयाखाली असणाऱ्या लहान व्यक्तिनाही मान मिळतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. *पृथ्विभूषणं राजा ।*
⭐अर्थ ::~
राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★17. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक दूरसंचार दिन
★हा या वर्षातील १३७ वा (लीप वर्षातील १३८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
●१८७२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
●१७९२ : ’न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज’ची स्थापना झाली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : मुक्ता बर्वे – अभिनेत्री
◆१९५१ : पंकज उधास – गझल गायक
◆१८६८ : होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे संस्थापक
◆१८६५ : ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार
◆१७४९ : एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : डोना समर – अमेरिकन गायिका
●१९९४ : प्रा. डॉ. माधव रामचंद्र तथा एम. आर. भिडे – पदार्थविज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र या विषयांतील शास्त्रज्ञ, पुणे
●१९७२ : शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा त्यांनीच बनवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17. *❃❝ अनुकरण ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
भगवान बुद्ध आपल्या सर्व शिष्यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांचा वक्कली नावाचा शिष्य आजारी पडला. काही दिवस इतर भिख्खूंनी त्याची देखभाल केली परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस वक्कली आपल्या एका भिख्खू मित्राला म्हणाला,''भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही ठीक व्हायला वेळ लागणार नाही.'' बुद्धांपर्यंत वक्कलीच्या अवस्थेचा आणि इच्छेचा संदेश पोहोचला, तेव्हा ते ताबडतोब त्याला भेटायला आले. भगवान बुद्ध येत असताना दुरुनच वक्कलीने पाहिले आणि त्यांच्या सन्मानार्थ तो पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. बुद्धांनी त्याला उठू न देता प्रेमाने म्हटले,'' मला खाली बसण्यासाठी आसन आहे, तुम्ही उठण्याची गरज नाही.'' वक्कलीने गहिवरून म्हटले,'' मला तुमचे दर्शन करण्याची मोठी आस लागून राहिली होती. ती इच्छा आज पूर्ण झाली.'' बुद्ध म्हणाले,''वक्कली, जशी वेगवेगळ्या अशुद्धीने भरलेली तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीने भरलेलाच आहे. देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष द्या. आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करा'' बुद्धांनी यातून व्यक्तिपूजेपेक्षा सिद्धांताला महत्व दिले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते .पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. *✿ देशातील पहिले ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ
➜ राज्यस्थान
■ देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य
➜ हरीयाणा
■ देशातील पहिले स्त्री बटालियन
➜ हडी राणी (राजस्थान)
■ देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य
➜ महाराष्ट्र
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17. *❒ ♦दत्तात्रेय राईलकर♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ इ.स. १९२१
●मृत्यू ;~ १७ मे २०१६
*दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर हे एक मराठी कीर्तनकार होते.*
राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर्तन करणे सुरू केले. गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील पहिले कीर्तन राईलकर बुवांनी केले.
महाराष्ट्र तसेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ गुरुवार ~ 17/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment