"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 17. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक गरिबी निर्मूलन दिन
★ हा या वर्षातील २९० वा (लीप वर्षातील २९१ वा) दिवस आहे.

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान
●१९९६ : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
●१९७९ : मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित
●१८३१ : मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा  गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

                   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७० : अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर
◆१९५५ : स्मिता पाटील – अभिनेत्री.  पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड
◆१९४७ : सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका
◆१९१७ : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार,
◆१८९२ : नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार,
◆१८१७ : सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक
●१९९३ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक,
●१९०६ : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली
*●१८८२ : दादोबा पांडुरंग तर्खडकर* – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार 

No comments:

Post a Comment