"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 17. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६८ वा (लीप वर्षातील १६९ वा) दिवस आहे.

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१ : भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९६७ : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
●१९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
●१९४४ : आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१ : शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९७३ : लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू
◆१९०३ : बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक
◆१२३९ : एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
●१९८३ : शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक
●१९२८ : पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
●१८९५ : गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक  (जन्म: १४ जुलै १८५६)
●१६७४ : राजमाता जिजाबाई (जन्म: १२ जानेवारी १५९८)
●१२९७ : संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली (जन्म: २९ जानेवारी १२७४)

No comments:

Post a Comment