🔻====●●●★●●●====🔻
★ सेवानिवृत्त दिन
★ हा या वर्षातील ३५१ वा (लीप वर्षातील ३५२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९२८ : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
●१९२७ : हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
●१७७७ : फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
●१७१८ : ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : रितेश देशमुख – अभिनेता
◆१९७२ : जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
◆१९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार
◆१९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
◆१९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
◆१९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश
◆१९०१ : यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.
◆१८४९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : जाल पारडीवाला – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
●१९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
●१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, महावीरचक्र.
●१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते.
●१९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक(जन्म: २३ जून १९०१)
●१७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला.

No comments:
Post a Comment