"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 17. नोव्हेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
★हा या वर्षातील ३२१ वा (लीप वर्षातील ३२२ वा) दिवस आहे.
★जागतिक अपस्मार जागरुकता दिन

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९४ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.
●१९९२ : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
●१९३२ : तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : रत्‍नाकर मतकरी – लेखक, नाटककार, निर्माते
◆१९३२ : शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.
◆१७५५ : लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)
●१९६१ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक,
●१९३५ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार,
●१९३१ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
१९२८ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)

No comments:

Post a Comment