"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 17. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक दूरसंचार दिन
★हा या वर्षातील १३७ वा (लीप वर्षातील १३८ वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८३ : लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
●१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
●१८७२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
●१७९२ : ’न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज’ची स्थापना झाली.

                ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : मुक्ता बर्वे – अभिनेत्री
◆१९५१ : पंकज उधास – गझल गायक
◆१८६८ : होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे संस्थापक
◆१८६५ : ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)
◆१७४९ : एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर

                   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : डोना समर – अमेरिकन गायिका
●१९९४ : प्रा. डॉ. माधव रामचंद्र तथा एम. आर. भिडे – पदार्थविज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र या विषयांतील शास्त्रज्ञ, पुणे
●१९७२ : शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा त्यांनीच बनवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment