"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 18. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३२२ वा (लीप वर्षातील ३२३ वा) दिवस आहे.
   
                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६२ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
●१९५५ : भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
●१९२८ : वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
●१९०५ : लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

                     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
◆१९३१ : श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
◆१९१० : बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक
◆१९०१ : व्ही. शांताराम – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक  पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
◆१८९८ : प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,

                      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी
●२००१ : नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला.
●१९९९ : रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी
●१९९८ : रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्‍याच्या  शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक
●१९६२ : नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक 

No comments:

Post a Comment