"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *18. एप्रिल * 🛡

        🛡 *18. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक वारसा दिन
★ हा या वर्षातील १०८ वा (लीप वर्षातील १०८ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण
●१९५० : आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
●१९३० : आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
●१९१२ : ’टायटॅनिक’ मधील वाचलेले ●७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले
●१८९८ : जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी
●१८५३ : मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५८ : माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)
◆१९१६ : ललिता पवार – अभिनेत्री
◆१८५८ : महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ - मुरुड)

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : शरद दिघे – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष
●२००२ : थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक
●१९९९ : रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
●१९९५ : पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक
●१९७२ : डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न
●१९५५ : अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
●१८९८ : दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म: २४ जून १८६९)
●१८५९ : १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. 

No comments:

Post a Comment