"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 19. सप्टेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २६२ वा (लीप वर्षातील २६३ वा) दिवस आहे.

                          ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                        🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००७ : टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
●२००० : भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.
●१९४६ : फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला.
●१८९३ : न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

                      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                    🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९२५ : बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार
◆१९५८ : लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक
◆१९१७ : अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक
◆१९११ : विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक
◆१८६७ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले.

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना
●२००२ : प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.
●१९९३ : दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी
●१९६३ : सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
●१९३६ : पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक
●१७२६ : खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक 

No comments:

Post a Comment