"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 19. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७० वा (लीप वर्षातील १७१ वा) दिवस आहे.

                  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
●१९८९ : इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६६ : ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
●१९१२ : अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
●१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.
●१६७६ : शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : राहूल गांधी – काँग्रेसचे सरचिटणीस
◆१९४७ : सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक
◆१९४५ : आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी नेत्या
◆१८७७ : डॉ. पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ
◆१६२३ : ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील  चित्रपट अभिनेत्री
●१९९८ : रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
●१९९६ : कमलाबाई पाध्ये – समाजसेविका
●१९९३ : विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक
●१९५६ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष
●१७४७ : नादिर शहा – पर्शियाचा सम्राट 

No comments:

Post a Comment