🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय एकात्मता दिन
★ हा या वर्षातील ३२३ वा (लीप वर्षातील ३२४ वा) दिवस आहे.
★ आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
●१९९८ : व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
●१९६९ : फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.
●१९६० : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७५ : सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
◆१९५१ : झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
◆१९२८ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)
◆१९१७ : इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
◆१९१४ : एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार.
◆१८७५ : देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ
◆१८३८ : केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक
◆१८२८ : मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक
●१९७१ : कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक,
●१८८३ : सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,

No comments:
Post a Comment