"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 19. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक काविळ दिन
★हा या वर्षातील १३९ वा (लीप वर्षातील १४० वा) दिवस आहे.

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९१० : हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
●१५३६ : इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री याची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : गिरीश कर्नाड – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक
◆१९२६ : स्वामी क्रियानंद – आध्यात्मिक गुरू आणि लेखक
◆१९२५ : ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
◆१९१३ : नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती,स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते(मृत्यू: १ जून १९९६ बंगळुरू)
◆१९१० : नथुराम गोडसे (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)
◆१९०५ : ’गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू.  नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. १९७० मधे त्यांना ’विष्णूदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले.
◆१८८१ : मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष

                  ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
●१९९९ : प्रा. रमेश तेंडुलकर – काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक
●१९९७ : शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार, रंगभूमीचे ’भीष्माचार्य’
●१९९५ : पं. विनयचंद्र मौदगल्य – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ, त्यांनी ●१९३९ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची दिल्ली येथे स्थापना केली.
●१९६९ : पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर – इतिहास व पुराणसंशोधक, ताम्रपट व महानुभाव लिपितील तज्ञ,
●१९५८ : सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
●१९०४ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १८३९)
●१२९७ : संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई हिने एदलाबाद येथे समाधी घेतली.
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment