"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 20. सप्टेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २६३ वा (लीप वर्षातील २६४ वा) दिवस आहे.      

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).
१९७७ : व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
●१९१३ : वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
●१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

                     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९०९ : गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष
◆१९४९ : महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक
◆१९२२ : द. न. गोखले – चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक,
◆१८९८ : नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ )
●१९३३ : अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,  १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)
●१९१५ : संत गुलाबराव महाराज
●१८१० : मीर तकी मीर – ऊर्दू शायर 

No comments:

Post a Comment