"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★20.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक सामाजिक न्याय दिवस
★हा या वर्षातील ५१ वा दिवस आहे.

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१४ : बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.
●१९८७ : मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
●१७९२ : जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८४४ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
●२००१ : इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते
●१९९७ : श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक
●१९९४ : त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
●१९५० : बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू
●१९१० : ब्युट्रोस घाली – इजिप्तचे पंतप्रधान
●१९०५ : विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक.

No comments:

Post a Comment