"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 20. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय निर्वासित दिन
★हा या वर्षातील १७१ वा (लीप वर्षातील १७२ वा) दिवस आहे.
★जागतिक स्वच्छता दिन

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
●१९९७ : ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
●१९६० : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना
●१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना
●१८९९ : केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
●१८३७ : व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी

                     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू
◆१९३९ : रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष
◆१९२० : मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते
◆१८६९ : लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)

                      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : चंद्रकांत गोखले – अभिनेते
●१९९७ : वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर
●१९९७ : बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक
●१६६८ : हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक 

No comments:

Post a Comment