🔻====●●●★●●●====🔻
★दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन
★हा या वर्षातील १४१ वा (लीप वर्षातील १४२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत ’मिस इंडिया’ सुश्मिता सेनने ’मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
●१९९२ : चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
●१९९१ : पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.
●१८८१ : वॉशिंग्टन (डी. सी.) येथे ’अमेरिकन रेड क्रॉस’ची स्थापना झाली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार
◆१९२८ : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे.
◆१९२३ : अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ
◆१९१६ : हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : आबासाहेब बाबूराव किल्लेदार – इंटकचे सोलापुरातील नेते, सोलापुरचे नगराध्यक्ष व आमदार
●१९९१ : निवडणूक प्रचार करत असताना भारताचे ६ वे पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडुमधील श्रीपेरांबदूर येथे एल. टी. टी. ई. च्या अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोटात हत्या केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न (१९९१) देण्यात आले. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)
●१९७९ : जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना (जन्म: ७ जानेवारी १८९३)
●१६८६ : ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment