🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
★हा या वर्षातील ५३ वा दिवस आहे.
★सेंट लुशियाचा स्वातंत्र्यदिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७९ : ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९७८ : श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.
●१९४८ : झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती.
●१८१९ : स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२२ : व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक
◆१९०२ : फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ
◆१८५७ : लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)
◆१८३६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्न’ भट्टाचार्य
◆१७३२ : जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष(मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
●२००० : विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार
●१९५८ : मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
●१९४४ : कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन(जन्म: ११ एप्रिल १८६९)
●१९२५ : सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर
●१८१५ : स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.

No comments:
Post a Comment