🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक जल दिन
★ हा या वर्षातील ८१ वा (लीप वर्षातील ८२ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’
●१९७० : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
●१९४५ : अरब लीगची स्थापना
●१९३३ : डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.
●१७३९ : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२४ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
◆१७९७ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९)
●१९८४ : प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार
●१८३२ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते.

No comments:
Post a Comment