"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 22. ऑक्टोबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २९५ वा (लीप वर्षातील २९६ वा) दिवस आहे.

                ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
●१९९४ : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
●१९६३ : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
●१९३८ : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

                 ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४८ : माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
◆१९४७ : दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
●१९४२ : रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
●१८७३ : तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत
●१६९८ : नादिर शहा – पर्शियाचा सम्राट

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°
●१९९१ : ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
●१९७८ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते
●१९३३ : बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले  बंधू 

No comments:

Post a Comment