🔻====●●●★●●●====🔻
★रस्ता सुरक्षा दिन
★हा या वर्षातील २०३ वा (लीप वर्षातील २०४ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१९ : भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ अवकाशयानाचे दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण झाले.
●१९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.
●१९७७ : चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
●१९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
●१९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.
●१९०८ : ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
◆१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
◆१९२३ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला.
◆१८९८ : पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा
●२००३ : कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा
●१९९५ : हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू
●१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक
●१९१८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट

No comments:
Post a Comment