"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 22. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय गणित दिन
★ हा या वर्षातील ३५६ वा (लीप वर्षातील३५७ वा) दिवस आहे.
★ सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
★उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
       
                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
●१८५१ : जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८८७ : श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
◆१६६६ : गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ आक्टोबर १७०८)

                     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
●१९९६ : रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
●१९८९ : सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
●१९७५ : पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला.
●१९४५ : श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे  लावणीसम्राट 

No comments:

Post a Comment