"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 23. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय किसान दिन
★ हा या वर्षातील ३५७ वा (लीप वर्षातील ३५८ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
●१९५४ : डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
●१९४७ : अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.
●१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
●१९२१ : शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.

                ~*★जन्मदिवस / जयंती★*~
              🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०२ : चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक
●१८९७ : कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
◆१८५४ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक
●२०१० : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक.
●२००८ : गंगाधर महांबरे – गीतकाकवी व लेखक
●२००४ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)
●१९९८ : रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य ,पद्मश्री, खासदार
●१९७९ : दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार
●१९६५ : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
●१८३४ : थॉमस माल्थस –  प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ 

No comments:

Post a Comment