"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 23. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक हवामान दिन
★ शहीद स्मृती दिन
★ पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन
★ हा या वर्षातील ८२ वा (लीप वर्षातील ८३ वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले.
●१९९८ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.
●१९५६ : पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
●१९४० : संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत
●१९३१ : सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३ : किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक
◆१९२३ : हेमू कलाणी – क्रांतिकारक
◆१९१० : डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. (मृत्यू: १२ आक्टोबर १९६७)
◆१८८३ : मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, कन्‍नड, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत.

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
●२००८ : गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार
●१९३१ : भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)
●१९३१ : ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)
●१९३१ : शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

No comments:

Post a Comment