🛡 *24. फेब्रुवारी :: शुक्रवार* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★क्षयरोग निवारण दिन
★हा या वर्षातील ५५ वा दिवस आहे.
★जागतिक मुद्रण दिन
★इस्टोनियाचा स्वातंत्र्य दिन
★केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
●१९६१ : मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
●१९५२ : कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
◆१९२० : नाझी पार्टीची स्थापना झाली.
◆१८२२ : जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
◆१९४८ : जे. जयललिता – राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री
◆१९२४ : तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
१६७० : राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू: २ मार्च १७००)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१८: अभिनेत्री श्रीदेवी – बॉलिवूड मधील अभिनेत्री अनेक चित्रपटातून खूप सुंदर अभिनय. २०१३ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यातआला .(जन्म १३ ऑगस्ट १९६३ )
●२०११ : अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक
●१९९८ : ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या
●१९३६ : लक्ष्मीबाई टिळक – ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.
●१८१५ : रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.
●१८१० : हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ
●१६७४ : कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.

No comments:
Post a Comment